या देशांत भारतीय पासपोर्ट व्हिसा म्हणून चालतो

आपल्या देशाबाहेर फिरायला जायचं म्हटलं तर आधी विसा काढावा लागतो. काही देश असे आहेत जिथे पर्यटनास जाण्यासाठी भारतीयांना विसाची गरज पडत नाही. हे एक दोन नव्हे तर तब्बल एकोणसाठ देश आहेत. अशा देशांची ही माहिती…
१) भूतान (२) हाँगकाँग (३) थायलंड (४) दक्षिण कोरिया (जेजू) ५. मकाओ ६. नेपाळ ७. अंटाक्ट्रिक ८. सेशेल्स ९. मॅसिडोनिया १०. स्वालबोर्ड ११. डॉमिनिका १२, ग्रेनाडा, विंडवर्ड, आयलँड १३. हैती २४ जमैका १५ मॉन्टसेरात १६. सेंट किटस आणि नेव्हीस १७. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स १८. त्रिनिदाद आणि टोबॅगो १९. टक्स आणि कैलास बेटे. २० ब्रिटिश व्हर्जिन बेटे. २१. एल साल्वाडोर २२. इक्वाडोर २३. कुक बेटे २४. फिजी २५. मायक्रोनेशिया २६. नीयू २७. सामोआ २८. वानुआटू २९. कंबोडिया ३०. इंडोनेशिया ३१. लाओस ३२. झिम्बाव्वे ३३. तिमोर लेस्टे ३४. इराक (फ्रांकफुर्त) ३५. जॉर्डन ३६. कोमोरोस ३७. मालदीव ३८. मॉंरिशस ३९. केप व्हॅर्दे ४० जिबूती ४१. इथिओपिया ४२. गँम्बिया ४३. गिनी-बिसाऊ ३३. केनिया ४५. मादागास्कर ४६. मोझाम्बिक ४७. साओ टोमे आणि प्रिन्सिपे ४८. टांझानिया ४९. टोगो ५०. युगांडा ५१. जॉर्जिया ५२. ताजिकीस्थान ५३. सेंट लुसिया ५४. निकाराग्वा ५५. बोलिव्हिया ५६. गयाना ५७. नऊरु ५८. पलाऊ ५९. टुवालु.