सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • ठळक बातम्या/
  • स्त्रिया कशामुळे करतात पुरुषांना आकर्षित ?

स्त्रिया कशामुळे करतात पुरुषांना आकर्षित ?

by सह्याद्री मराठी वृत्त 17 September 2022 0 Comments
17Sep, 2022

महीलांच्या शारीरिक रचना पाहता पुरुष त्यांच्या काही अवयवांकडे जास्त आकर्षित होत असतात.अनेक पुरुषांना महीलांच्या चेहऱ्यापेक्षा इतर अवयवांकडे पाहणे आवडते आणि त्यामुळे ते स्त्रियांच्या त्या अवयवांकडे पाहणंच पसंत करतात. या सर्वांमुळेच पुरुषांच्या मनात संभोगाविषयी भावना निर्माण होतात.

स्तन – महिलांच्या शरीरातील सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे स्तन. त्यामुळे स्त्रियांचे स्तन हे पुरुषांना जास्तीत जास्त आकर्षित करीत असतात. पण जर का स्त्रियांच्या स्तनात एक प्रकारचा ढिलेपणा असल्यास त्यातील आकर्षण कमी होते. मोठे आणि सुडौलस्तन हे नेहमीच पुरुषांना आकर्षित करीत असतात. पण जरुरीपेक्षा स्तन मोठे असल्यास पुरुष आकर्षित होत नाहीत असेही समोर आले आहे.

मांडी – महिलांच्या लांब सडक आणि सुडौल अशा मांड्या हे पुरुषांना आकर्षित करतात. पण त्याचसोबत जर का त्यांच्या मांड्या या भरीवअसल्यास पुरुषांना जास्तच आकर्षित होतात. अशाच स्त्रियांनी तंग कपडे परिधान करून आपल्या जोडीदाराला आपल्या अधिक जवळ  आणू  शकतात  किंवा त्या संभोगासाठी त्यांना जास्त उत्तेजित करू शकतात.

ओठ – महिलांचे गुलाबी आणि पातळ ओठ हे पुरुषांना जास्त आकर्षित करीत असतात. पण स्त्रियांच्या ओठावरील हाव भाव फारच महत्वाचे असतात. त्यामुळे पुरुषांना स्त्रियांचे ओठ पाहण्यात नेहमीच जास्त रस असल्याचे समोर आले आहे.

व्यायाम करताना महिला : काही पुरुषांना व्यायाम करत असलेली महिला पाहायला आवडते. स्त्रीचा थकलेला आणि घामाने भरलेला  चेहरा  पाहायला  ही  बऱ्याच  पुरुषांना आवडतो  आणि  संभोगासाठी  उत्तेजितही करते.

Next
सौंदर्य वाढविण्यासाठी काही सोपे घगूती उपाय ....   
September 17, 2022
Previous
छायाचित्र बघून पटविता येते महिलेची ओळख!
September 17, 2022
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to स्त्रिया कशामुळे करतात पुरुषांना आकर्षित ??

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !