आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना दिल्लीत अटक

नवी दिल्ली (पीटीआय) – दिल्ली भ्रष्टाचारविरोधी शाखेने (ACB) शुक्रवारी सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार अमानतुल्ला खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजधानीत अटक केली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.. ACB दिल्ली वक्फ बोर्डातील भरतीतील कथित अनियमिततेची चौकशी करत आहे. खान हे दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *