सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • महाराष्ट्र/
  • आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्साहात साजरी

आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्साहात साजरी

by सह्याद्री मराठी वृत्त 19 September 2022 0 Comments
19Sep, 2022

नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात केशव सिताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, लेफ्टनन्ट जनरल श्री. राजीव कानिटकर, ब्रिग. डॉ. सुबोध मुळगुंद यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
   

जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी ब्रिग. डॉ. सुबोध मुळगुंद, श्री. महेंद्र कोठावदे, श्री. नितीन काळे,   श्री. बी.एस. चाटे, श्री. विनायक ढोले, श्रीमती सुनिता पाटील, श्रीमती आरती आहेर,  श्री. शांताराम गुंजाळ, श्री. दिलीप राजपूत, श्री. संतोष शार्दुल, श्रीमती आशा शिंदे आदी अधिकारी व कर्मचारी मोठया उपस्थित होते.

Next
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना दिल्लीत अटक
September 19, 2022
Previous
पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावावा
September 19, 2022
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्साहात साजरी?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !