पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा
आंतरराष्ट्रीय
समरकंद (पीटीआय) – शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट आहे.