
आपल्या जोडीदाराबरोबर चुंबन करण्याआधी अंघोळ करावी. त्यानंतर सुगंधी अत्तरे वापरली पाहिजे. दात घासणे आणि माऊथवॉशने स्वच्छ करणे फायद्याचे ठरते.
प्रत्येक प्रकारचे संगीत हे संभोगासाठी फायदेशीर ठरत असते. जोडीदारासोबत संभोग करताना संगीताच्या प्रत्येक तालाची आपल्याला साथ असते. संभोगाचा उत्साह तयार करण्याचे काम संगीत करत असते.
संभोग करताना काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. संभोग करताना पुरुष खूपच उत्तेजित असतात. अशावेळी फार घाई नं करता संभोग चांगला फुलविण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष दयावे लागेल. संभोग सुखकर करण्यासाठीच्या या काही सूचना…
जोडीदाराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी हळुवार मर्दन आवश्यक असते. सगळ्यात आधी पाठीच्या बाजूचा आणि त्यानंतर पाय व संवेदनशील भागांवर हलके मर्दन करावे.
कामसूत्र जरूर वाचा. त्यात सांगितलेली विविध आसने करून प्रणयानंद घेण्याचा प्रयत्न करा. दररोज वेगवेगळे आसन करण्याचा प्रयत्न करा.