सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • व्यवसायासाठी जाहिरात महत्त्वाची

व्यवसायासाठी जाहिरात महत्त्वाची

by सह्याद्री मराठी वृत्त 18 March 2023 0 Comments
18Mar, 2023

पूर्वी ग्रामीण भागात एका गावात सरासरी एकच किराणा दुकान असायचे; परंतु आता प्रत्येक गावात किराणा दुकानांची संख्या वाढली आहे. शहरी भागात तर हे प्रमाण फारच जास्त आहे. आताच्या या स्पर्धेच्या जगात, आपला व्यवसाय-धंदा कोणताही असू द्या. आपणास त्याची जाहिरात करावीच लागते. जाहिरात दोन स्वरूपात असते.१. ऑनलाईन २. ऑफलाईन आपण ऑनलाईन जाहिरात करीत असाल किं द्धतीने पत्रके वाटून केलेली जाहिरात असेल,ती आवश्यकच आहे. जर ग्राहक आकर्षित करायचे असतील तर आपणास जाहिरात करावीच लागेल.

आपण आपल्या व्यवसायाची विविध माध्यमांद्वारे जाहिरात करू शकता. जसे की, वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन, मासिकांमध्ये आपल्या व्यवसायाची माहिती प्रकाशित करून, फलक लावून, दुकानाच्या पाट्या, वीजबिलावरच्या पाट्या, प्रसिद्धीपत्रके छापून ती ठिकठिकाणी वाटून जाहिरात करू शकता. आकाशवाणीवर देखील व्यवसायाची जाहिरात करू शकता. आपला व्यवसाय मोठा असेल तर टीव्हीवरच्या विविध वाहिन्यांवर देखील व्यवसायाची जाहिरात देऊ शकता. त्यासाठी त्यांच्याकडून ठराविक सेकंदासाठी पैसे आकारले जातात.

टीव्ही आणि आकाशवाणीवरच्या जाहिराती या जरी कार्यक्रमात दिसत असल्या तरी त्या आधीच त्यांना पैसे देऊन दाखवीत असल्यामुळे त्या ‘ऑफलाईन’ जाहिरात प्रकारामध्ये धरलेल्या आहेत. ऑनलाईन जाहिरात म्हणजे महाजालावर आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे. या प्रकारामध्ये देखील आपण विविध माध्यमांद्वारे आपल्या व्यवसायाची तथा धंद्याची जाहिरात करू शकता.

जसे की गूगल, फेसबूक,इन्स्टाग्राम,लिंकेडीन,पिंटरेस्ट, विविध संकेतस्थळावरील जाहिराती, ईमेल द्वारेजाहिरात, व्हॉटस ॲप वरील जाहिरात, इ. या प्रकारामध्ये आपणास पाहिजे त्या क्षेत्रातील लोकांना आपण आपली जाहिरात दाखवू शकता. तेथील ग्राहक मिळवू शकता. गूगलवर आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात लावू शकता; जेणेकरून आपण ज्या क्षेत्रातील ग्राहक वर्गासाठी ती जाहिरात बनविलेली आहे, त्या क्षेत्रातील लोक आपल्या व्यवसायाशी संबंधित ‘गूगल सर्च’ करतील, तर त्यांना आपली जाहिरात पहिल्या क्रमांकावर दिसेल. ज्याच्या माध्यमातून आपण ग्राहक मिळवू शकता. फेसबूकवर देखील आपण व्यवसायाची जाहिरात करू शकता.व्यवसायातील यशासाठी गुणवत्ता हवी, मेहनत हवी आणि जाहिरातही हवीच!

Next
हळद लागवडीसाठी महत्त्वाचे
March 18, 2023
Previous
मुरमुरे प्रकिया उद्योग
March 18, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to व्यवसायासाठी जाहिरात महत्त्वाची?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !