Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

संत्र्याचे सिरप

तापमान आधीच वाढले आहे. ते अधिक वाढणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज काहीतरी वेगळे आंबटगोड, गार-गार बनवूया.

संत्र्याचे सिरप

लागणारे साहित्य
४ संत्री, चवीनुसार साखर, २ बाटल्या सोडा, १ मोठा कप आइस्क्रीम

कृती
अगदी सोपी आणि झटकन होणारी आहे. प्रथम संत्री सोलून घ्यावीत. आता या संत्र्यांच्या फोडींचा मिक्सरमधून फिरवून रस काढून घ्यावा. हा रस गाळून घ्यावा. त्यात आपल्या चवीनुसार साखर घालून छान एकजीव करून घ्यावे. नंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करावे. आयत्यावेळी त्यात सोडा ओतून वर आइस्क्रीम घालावे. म्हणजे हे ‘सिरप’ आणखी लज्जतदार लागते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *