लेनोवो लॅपटॉपवर सवलतींचा वर्षाव

लेनोवो लॅपटॉपवर सध्या मोठी सूट दिली जात आहे. या लॅपटॉपची किंमत ६० हजार ८९० रुपये आहे. परंतु, यावर ४४ टक्के सवलत दिली जात असून यानंतर या लॅपटॉपची किंमत ३३ हजार ९९० रुपये होणार आहे. याशिवाय अनेक बँक ऑफर्ससुद्धा आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट पेमेंट केल्यास १५०० रुपये पर्यंत सवलत मिळू शकते. ‘लेनोवो आयडिया पॅड स्लिम ३ इंटेल कोअर आय ३’ हा लॅपटॉप ॲमेझॉनवरून खरेदी करू शकता.

या लॅपटॉपच्या खरेदीवर २ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सवलतसुद्धा मिळू शकते. जर तुमच्याकडे जुना लॅपटॉप असेल, तसेच तो चांगल्या स्थितीत असेल तर ॲमेझॉनवर तुम्हाला १३ हजार ५०० रुपयांची सवलत मिळू शकते. फक्त जुना लॅपटॉप चांगल्या स्थितीत आणि ‘लेटेस्ट’ असायला हवा.

लॅपटॉपच्या वैशिष्ट्यांवरून त्याचा दर्जा समजतो. यात प्लॅटिनम ग्रे कलर ऑप्शन दिले आहे. या लॅपटॉप मध्ये 15.6 इंच स्क्रीन दिला आहे. यामुळे चांगला व्ह्यू मिळतो. लॅपटॉपमध्ये नॅरो बॅझल्स दिले आहेत. यामुळे वेगळीच खास डिझाइन मिळते. तुम्हाला जर कमी किंमतीत चांगला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन चांगला ठरू शकतो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *