सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • उद्योग/
  • चप्पल उद्योग

चप्पल उद्योग

by सह्याद्री मराठी वृत्त 7 June 2023 0 Comments
07Jun, 2023

‘चप्पल’ खरेदीची हौस अनेकांना असते. प्रत्येक कपड्याच्या प्रकाराप्रमाणे, सोहळ्याप्रमाणे आपण चप्पलांची निवड करतो. कोणत्या प्रकारच्या वेशभूषेवर कोणती चप्पल शोभून दिसणार याकडेही प्रत्येकाचे लक्ष असते. चला तर मग सर्वांच्या आवडत्या अशा ‘चप्पल उद्योगा’बद्दल आज सविस्तर जाणून घेऊया.

कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल की सर्वांत प्रथम परवान्यांची आवश्यकता भासते. उद्योग सुरू करताना उद्योग आधार नोंदणी, जीएसटी नोंदणी आणि दुकान कायदा परवाना किंवा ना हरकत प्रमाणपत्र गरजेची असतात. उद्योगाची सुरुवात करताना जर आपण परवाने काढले, तर पुढे आपल्याला कोणत्याच समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

पादत्राणे म्हणजेच चप्पल उद्योगास आपल्याला सोल कटिंग यंत्र, ग्राइंडिंग यंत्र, स्क्रिन प्रिंटींग यंत्र, ड्रिल यंत्र, पट्टा यंत्र आणि 3 ते ९ क्रमांपर्यंतचे डाय म्हणजेच पायाच्या आकाराचे साचे ही यंत्रे महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे चप्पल बनवण्यासाठी रबराची शीट आणि पट्टा एवढाच कच्चा माल लागतो.

हा व्यवसाय अगदी घरातूनही सुरू करता येणे सहज शक्य आहे. पण जर एखादी जागा घेऊन उद्योग सुरू करण्याच्या विचारात असाल, तर किमान ६५० स्वे. फूटांची जागा मिळाल्यास चप्पल उद्योग कारखाना आणि विक्री केंद्र हे एकाच ठिकाणी सुरू करणे सहज शक्य होईल.

चप्पलांचा उद्योग सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक गरजेची आहे. चप्पल बनविणारे कारागिरही आवश्यक आहेत. तुम्ही तयार केलेल्या चप्पला ऑनलाइनही विकू शकतात. त्याचप्रमाणे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन चप्पलांची निर्मिती केल्यास उत्पन्नात अधिक वाढ होणेही शक्य आहे. केलेली गुंतवणूक वळती झाल्यावर तुम्हांला प्रत्येक चप्पलेच्या जोडामागे किमान ३० ते ५० टक्के नफा मिळवता येऊ शकतो.

Next
आयुर्वेदिक औषधांचे दुकान
June 7, 2023
Previous
केंद्र सरकारने वाढवल्या उन्हाळी पिकांच्या किमती
June 7, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to चप्पल उद्योग?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !