सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • वेचक - वेधक/
  • जिंदाल समूह हम्पी दत्तक घेणार

जिंदाल समूह हम्पी दत्तक घेणार

by सह्याद्री मराठी वृत्त 3 October 2023 0 Comments
03Oct, 2023

पुरातत्त्व विभागातर्फे ‘प्रागैतिहासिक प्रशिक्षण’ या विषयावरील विशेष कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन पुरातत्त्व विभागाचे महासंचालक प्रा. किशोर बासा यांनी केले. जागतिक वारशाचा दर्जा लाभलेली प्रसिद्ध ‘हम्पी’ ही वास्तू दत्तक घेण्याबाबत जिंदाल समूह इच्छूक आहे. त्यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती प्रा. किशोर बासा यांनी दिली. यावेळी विभागाचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी, संचालक डॉ. नंदिनी भट्टाचार्य साहू, मुंबईचे विभागीय संचालक डॉ. के. लुर्दुस्वामी उपस्थित होते.

यावेळी पुरातत्त्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून हरियाणातील राखीगडी येथे उत्खनन सुरू आहे. पुरातत्त्व विभागाच्या दृष्टिकोनातून देशातील सगळ्यात पुरातन संस्कृतीचे अवशेष या भागात सापडले आहेत. गेल्या काही वर्षांत सापडलेले हे अवशेष आता संग्रहालयात ठेवले जाणार आहेत. राज्य सरकार आणि भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे हे संग्रहालय उभारले जाणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान, प्रा. बासा यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यांनी ‘हेरिटेड २.०’ योजनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, देशातील सर्व पुरातन संरक्षित वास्तूंची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. मागील काही वर्षांमध्ये या विषयाबाबत जागृती वाढल्याने पुरातत्त्व विभागाच्या वास्तुंना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही बरीच वाढली आहे. त्यासाठी या परिसरात काही प्राथमिक सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत या सुविधा पुरविण्यासाठी काही राष्ट्रीय स्मारक दर्जाच्या वास्तू दत्तक घ्याव्यात, असा प्रस्ताव आम्ही मांडला. त्यासाठी ‘वारसा दत्तक घ्या’ ही योजना सुरू केली.

Next
प्राईमबुकचा नवीन लॅपटॉप
October 3, 2023
Previous
घोडबंदर किल्ला
October 2, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to जिंदाल समूह हम्पी दत्तक घेणार?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !