सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • वेचक - वेधक/
  • महंमद झिया यांचे प्राणिप्रेम

महंमद झिया यांचे प्राणिप्रेम

by सह्याद्री मराठी वृत्त 28 November 2023 0 Comments
28Nov, 2023

वाघाच्या बछड्यांचे संगोपन करणे म्हणजे किती अवघड काम असेल ! वाघ म्हटले तरीही भीतीने अंगावर शहारे येतात ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील एक कर्मचारी प्रेमाने बछड्यांचे संगोपन करताना दिसतात. हे प्राणिसंग्रहालय ‘वाघांचे प्राणिसंग्रहालय’ म्हणून ओळखले जाते. या प्राणिसंग्रहालयातील एका व्यक्तीने आतापर्यंत वाघांच्या २६ बछड्यांचे संगोपन केले आहे. हे बछडे आता देशातील विविध प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले आहेत.

सध्या या प्राणिसंग्रहालयात १३ वाघ आहेत, तर १९ वाघ देशभरातील प्राणिसंग्रहालयांसाठी पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत या प्राणिसंग्रहालयात ३२ बछड्यांचा जन्म झाला. त्यापैकी २६ वाघांचे संगोपन ‘केअर टेकर’ म्हणून काम करणाऱ्या महंमद झिया यांनी केले आहे. बछड्याच्या जन्मापासून तो चांगला फिरेपर्यंत त्याचा सांभाळ करणे, त्यांची स्वच्छता राखणे, पिंजरा स्वच्छ ठेवणे ही कामे जिया यांनी केली आहेत.

त्या-त्या वेळचे महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख आणि अधीक्षक यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्यामुळे आपण संगोपन करु शकल्याचे झिया सांगतात. जन्मानंतर बछड काही महिने मातेपाशीच असतात. त्यावेळी त्यांना जपावे लागते. त्यांची स्वच्छता ठेवावी लागते. माता बछड्यांना दूध पाजत नाही, त्यावेळी त्यांना शेळीचे दूध पाजावे लागते. हे काम प्रसंगी जिवावर बेतणारेही असू शकते. झिया ते फार सावधगिरीने करतात. या कामातून त्यांना निव्वळ आनंद आणि मानसिक समाधान मिळते.

Next
रेनॉल्ट डस्टरचे आकर्षण
November 28, 2023
Previous
उनभाट सागरकिनारा
November 27, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to महंमद झिया यांचे प्राणिप्रेम?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !