सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • वेचक - वेधक/
  • सरपंचांची उंटावरुन मिरवणूक

सरपंचांची उंटावरुन मिरवणूक

by सह्याद्री मराठी वृत्त 19 December 2023 0 Comments
19Dec, 2023

धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यात ईट या गावामध्ये गावकऱ्यांना अनोखी मिरवणूक पहायला मिळाली. विशेष म्हणजे ही मिरवणूक पाहण्यासाठी अख्खा गाव गोळा झाला होता. सरपंच संजय असलकर आणि त्यांच्यासोबत असलेले ग्रामपंचायत सदस्य सयाजी हुंबे यांची उंटावरून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली.

ईट हे तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. या गावची ग्रामपंचायतही मोठी आहे. संजय असलकर गावचे सरपंच असून ते मनमानी कारभार करतात, असा आरोप अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी करुन त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. ही ग्रामपंचायत १४ सदस्यांची आहे. त्यापैकी १३ सदस्यांनी हा ठराव दाखल केला. ठरावावर मतदान घेण्यासाठी १३ डिसेंबर रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्या बैठकीला सरपंचांसह त्यांच्या सोबतचा एक सदस्य असे दोघेच उपस्थित राहिले. अविश्वास ठराव दाखल केलेले १३ जण या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे अविश्वास ठराव फेटाळला गेला. असलकर यांचे सरपंचपद कायम राहिल्याने ते पुन्हा सरपंचपदी निवडून आले. त्यामुळेच या मिरवणुकीचे आयोजन केले होते.

Next
बाबा आमटेंचे आनंदवन
December 19, 2023
Previous
न्युबियाचा ६० अल्ट्रा स्मार्टफोन
December 19, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to सरपंचांची उंटावरुन मिरवणूक?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !