सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • वेचक - वेधक/
  • श्रीराम प्रतिमेच्या नाण्यांची मागणी वाढली

श्रीराम प्रतिमेच्या नाण्यांची मागणी वाढली

by सह्याद्री मराठी वृत्त 9 January 2024 0 Comments
09Jan, 2024

अयोध्येत लवकरच होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे पडसाद देश-विदेशातही उमटू लागले आहेत. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठीची पूर्वतयारी देशभरात उत्साहाने सुरू आहे. एवढेच नव्हे तर बाजारपेठेतही विविध प्रकारची खरेदी होऊ लागली आहे. सध्या सोनारांकडे श्रीराम मंदिर किंवा प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेल्या चांदीच्या नाण्यांची खरेदी सुरू झाली आहे. याची दिवसाची उलाढाल लाखो रुपयांची आहे.

सध्या राम मंदिराच्या प्रतिकृतींच्या मागणीत प्रचंड वाढ झालेली दिसत आहे. केवळ दागिनेच नव्हे, तर विविध कला प्रकारातील कारागिरांनी बनविलेल्या कलाकृतींचीही मागणी वाढली आहे. सध्या चांदीच्या नाण्यांची मागणी वाढली असून काही ठिकाणी आगाऊ नोंदणी केली जात आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत लग्नाच्या दागिन्यांपेक्षा श्रीरामाचे चित्र व राममंदिर कोरलेल्या चांदीच्या नाण्यांनाच मागणी अधिक दिसत आहे. देवीदेवतांची नाणी खरेदी करणे यात नवीन काही नाही. परंतु, आता अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने श्रीराम प्रतिमा व मंदिर प्रतिकृती असणाऱ्या चांदीच्या नाण्यांचे ‘वजन’ बाजारात अधिकच वाढलेले आहे.

Next
ॲथरची ४५० ॲपेक्स
January 9, 2024
Previous
पंच ईव्हीसाठी आरक्षण सुरू
January 9, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to श्रीराम प्रतिमेच्या नाण्यांची मागणी वाढली?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !