सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी
Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 124
सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • शेती/
  • शेतकऱ्यांसाठी अरोमा ॲप

शेतकऱ्यांसाठी अरोमा ॲप

by सह्याद्री मराठी वृत्त 1 February 2024 0 Comments
01Feb, 2024

औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीचे तंत्र, नवीन सुधारित बियाणे आणि उत्पादनाच्या विक्रीकरिता सीएसआयआर-केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्थेने शेतकऱ्यांसाठी ‘अरोमा ॲप’ आणले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार आहे. औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देशात सध्या ‘सुगंध मिशन’ सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व ‘सीएसआयआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल्स अँड ॲरोमॅटिक्स’ ही संस्था करीत आहे. या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना सुगंधी व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या लागवडीसाठी बियाणे, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. ‘सीएसआयआर-अरोमा ॲप’ सीएसआयआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक सायन्सेसच्या लखनऊ येथील मेळाव्यात खुले करण्यात आले.

दि. 30-31 जानेवारी रोजी हा मेळावा पार पडला. 21 राज्यांमधील 5000 हून अधिक शेतकरी यात सहभागी झाले होते. याशिवाय 500 महिला उद्योजिका, सुगंध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अन्य 15 संशोधन संस्थांचे सदस्य, सरकारी आणि निमसरकारी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. लखनौ येथील मेळाव्यात वनस्पतींच्या प्रगत जाती, तंत्र आणि उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. शेतकरी हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात. सीएसआयआर-सीएमएपीचे संचालक डॉ.प्रबोध कुमार त्रिवेदी यांनी या ॲपविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘अरोमा ॲप’ सीएसआयआरच्या माध्यमातून ‘अरोमा मिशन’ अंतर्गत घेतलेल्या सुगंधी पिकांची संपूर्ण माहिती दिली जाईल. ज्यात पिकांची लागवड, कापणी, उत्पादन गुणवत्ता, लोकप्रिय वाण यांचा समावेश असेल. तसेच, कीड आणि रोगांसह त्यांची लक्षणे आणि व्यवस्थापनासंबंधी माहिती देखील दिली जाईल.

 

सध्या, या ‘सुगंधी मिशन’ अंतर्गत सुमारे 24 राज्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तर 3000 शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे. याचा फायदा असा झाला की, सुगंधी पिकांवर खूप चांगले काम केले गेले आहे. डॉ. प्रबोध कुमार पुढे म्हणाले की, ‘अरोमा ॲप’च्या मदतीने शेतकरी पिकाशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकतात. शेतकरी शास्त्रज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकतात. या ॲपद्वारे शेतकरी थेट शास्त्रज्ञांशी संवाद साधू शकतात. या ॲपवर पीकनिहाय सुगंध क्लस्टर आणि डिस्टिलेशन युनिटची माहिती देखील उपलब्ध आहे. ती शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. सीएसआयआर-सीएमएपीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. संजय कुमार म्हणाले की, शेतकरी या ॲपवर उत्पादन खरेदीदाराशी संपर्क साधू शकतात. या ॲपद्वारे शेतकऱ्यांसोबतच शास्त्रज्ञ व उद्योगही जोडले गेले आहेत

Next
घड्याळ निर्मिती
February 1, 2024
Previous
लिफाफे निर्मिती
February 1, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to शेतकऱ्यांसाठी अरोमा ॲप?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !