सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • माहिती/
  • रामनवमी

रामनवमी

by सह्याद्री मराठी वृत्त 16 April 2024 0 Comments
16Apr, 2024

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. दरवर्षी हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या नवव्या तिथीला श्री रामनवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंतही हा सोहळा साजरा करतात. या दिवसात अनेक लोक उपवास करतात. हा सण विशेषतः वैष्णव समाजात साजरा करतात. या दिवशी भाविक रामायणाचे पठण करतात. रामरक्षा स्तोत्र वाचतात. अनेक ठिकाणी भजन-कीर्तनाचे आयोजनही केले जाते. प्रभू श्रीरामांची मूर्ती पाळण्यामध्ये घातली जाते व जन्मसोहळा साजरा केला जातो.

यादिवशी श्रीरामांची पूजा करताना सर्वप्रथम स्नान करून पवित्र होऊन पूजास्थळी बसावे. पूजेत तुळशीची पाने आणि कमळाची फुले अवश्य असावीत. त्यानंतर श्री रामनवमीची षोडशोपचारे पूजा करावी. प्रसाद म्हणून खीर आणि फळे ठेवावीत. रावणाच्या अन्यायाने जनता त्रस्त झाली होती. त्याने देवांकडून अमरत्वाचे वरदान घेतले होते. त्याच्या अत्याचाराला कंटाळून देव विष्णूंकडे गेले, आणि प्रार्थना केली. परिणामी, रावणाचा पराभव करण्यासाठी राजा दशरथांची पत्नी कौसल्या हिच्या पोटी भगवान विष्णूंनी श्रीरामाच्या रूपात जन्म घेतला. त्यांनी रावणाचा वध केला. तेव्हापासून चैत्राची नवमी तिथी रामनवमी म्हणून साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. नवमीच्या दिवशी स्वामी तुळशीदासांनी ‘रामचरित मानस’ रचण्यास सुरुवात केली, असेही म्हटले जाते.

Next
पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा
April 16, 2024
Previous
रेनॉल्ट डस्टर
April 16, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to रामनवमी?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !