वुमन ऑफ माय बिलियन

‘ग्लोबल आयकॉन’ प्रियांका चोप्रा चित्रपटांची निर्मितीही करते. आता तिच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेला ‘वुमन ऑफ माय बिलियन’ हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या माहितीपटाचा ट्रेलर 25 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.

ही एका महिलेची कथा आहे. ती कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी प्रवास करते. ज्या महिलांना हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे, अशांना भेटते. जितेश शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यानंतर काही स्त्रिया आपापल्या कथा सांगताना दिसतात. हा चित्रपट ३ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *