पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या दिवशी एक लाखाहून अधिक लोकांनी रक्तदान केले

नवी दिल्ली (पीटीआय) – केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी 15 दिवसांच्या रक्तदान अमृत महोत्सव मोहिमेला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी एक लाखाहून अधिक लोकांनी रक्तदान केले.

जागतिक विक्रम”.. यापूर्वी 6 सप्टेंबर 2014 रोजी 87,059 जणांनी रक्तदानात सहभागी होऊन विक्रम केला होता. हा कार्यक्रम अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेने आयोजित केला होता आणि त्यासाठी भारतातील तीनशे शहरांमध्ये ५५६ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *