सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • पाळीव प्राण्यांचे दुकान

पाळीव प्राण्यांचे दुकान

by सह्याद्री मराठी वृत्त 14 March 2024 0 Comments
14Mar, 2024

पाळीव प्राण्यांचे दुकान थाटणे तेवढेही सोपे नाही; परंतु योग्य साधने आणि ते कसे वापरायचे याची चांगली जाण असल्यास आपण ते उत्तमपणे करु शकतो. पाळीव प्राण्यांचा व्यवसाय करणे म्हणजे प्राण्यांचे संगोपन करणे, त्यांना वाढवणे, त्यांना आहार देणे आणि गुबगुबीत निरोगी करुन त्यांची विक्री करणे हा आहे. या प्राण्यांच्या किंमती हजारोच्या अंकातच सुरु होतात. प्राण्यांच्या वेगवेगळ्या जीता आणि त्यांच्या वैशिष्ट्यावरुन किंमती ठरत असतात. अमेरिकेसारख्या देशामध्ये ‘पाळीव प्राणी केंद्रा’ मधील स्वारस्य कमालीचे वाढले आहे. ‘अमेरिकन पेट प्रॉडक्ट्स असोसिएशन’च्या मते, सन २०२० मध्ये, अमेरिकेतील पाळीव प्राणी मालकांनी त्यांच्या प्राण्यांवर १०३.६ अब्ज डॉलर्स खर्च केले. पाळीव प्राणी व्यवसाय सर्व प्रकारात येतात. काही पाळीव प्राण्यांची दुकाने मांजर आणि कुत्रे यांची विक्री करतात. काहीजण अन्य प्राण्यांमधील तज्ज्ञ असू शकतात.

पाळीव प्राण्यांची दुकाने सहसा पाळीव प्राण्यांच्या सेवांचे संयोजन करतात.  या प्राण्यांचे खाद्यपदार्थ वेगळे असतात. सहसा किराणा मालाच्या दुकानात ते उपलब्ध होत नाहीत. पशुंच्या खाद्यपदार्थांच्या दुकानात ते मिळतात. पाळीव प्राण्यांचे दुकान सुरू करण्यासाठी मुळात त्यांच्याविषयी मनात प्रेम हवे. प्राण्यांच्या आसपास राहणे, पाळीव प्राण्यांचे मित्र बनणे हे जमायला हवे. या प्राण्यांचे आरोगय, त्यांचे आजार, त्यावरील औषधोपचार याबाबत माहिती असायलाच हवी.  प्राणी पाळण्याचा व्यवसाय करणे हा या उद्योगात प्रवेश करण्याचा उत्तम मार्ग आहे. सध्याची स्थिती पाहता या उद्योगासाठी  संभाव्य ग्राहकांची कमतरता असण्याची शक्यता नाही. तुलनेने कमी खर्चात आपण सेट अप देखील करू शकता. या प्राण्यांचा विमा हा तुमचा सर्वात मोठा खर्च असेल. परंतु लवकरच तुम्ही ग्राहकांची यादी तयार करू शकता. कर्मचारी नियुक्त करून प्राण्यांची विक्री करु शकता. यातून चांगला आर्थिक लाभ मिळवू शकता. जर तुम्हाला विक्रीबरोबरच पाळीव प्राण्यांशी संबंधित एखादे उत्पादन तयार करण्याची इच्छा असेल तर आपण तेही सुरु करु शकता. पाळीव प्राण्यांचा खाद्य व्यवसाय करु शकता.

या उद्योगासाठी तुम्हाला परवाने घेण्याची देखील आवश्यकता असेल. जर तुम्हाला स्वत:च्या घरात सुलभता असेल तर तुम्ही खूप कमी खर्चात हा उद्योग सुरु करू शकता. एकदा का व्यवसायात वाढ झाली की अन्य ठिकाणी हलवू शकता. गेल्या काही वर्षांत पाळीव प्राण्यांसाठी ‘क्लोथिंग’ ही संकल्पना अधिक लोकप्रिय झाले आहे, कुत्रे आणि मांजरींसाठी डिझाइन केलेले शर्ट, पोशाख आणि उपकरणे लोक सहजपणे विकत घेतात. कुत्र्याचे कपडे विकताना ‘निचिंग’ देखील विशेषतः महत्वाचे आहे. लोक त्यांच्या फॅशनच्या निवडीबद्दल खूप आग्रही असू शकतात. हा व्यवसाय  विश्वासावर खूप अवलंबून असेल. हा केवळ ग्राहकांशी चांगले संबंध राखून साध्य केला जाऊ शकतो.

Next
फ्री लान्स
March 15, 2024
Previous
फुड ट्रक 
March 14, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to पाळीव प्राण्यांचे दुकान?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !