सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • शेती/
  • अनुदान घ्या – सौर कृषी पंप बसवा !  

अनुदान घ्या – सौर कृषी पंप बसवा !  

by सह्याद्री मराठी वृत्त 13 February 2023 0 Comments
13Feb, 2023

सौरऊर्जा हा जीवसृष्टीला अनंत काळ सोबत करणारा स्त्रोत आहे. ऊर्जेचे अन्य स्त्रोत पुरविणारे इंधनसाठे अल्प असल्याने सध्या सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. सौर ऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. केंद्र सरकारची ‘पंतप्रधान कुसुम योजना’ व राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री शाश्वत सौर कृषी योजना’ या दोन योजना फार महत्वाच्या आहेत. ‘पंतप्रधान कुसुम योजने’ चा विचार केला तर याअंतर्गत शेतामध्ये सौरपंप बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेद्वारे  शेतकरी आपल्या शेतामध्ये तीन ते साडे सात अश्वशक्ती क्षमतेचे पंप बसवू शकतात. शेतातील कृषी पंपांचा विचार करता विजेचा सततचा लपंडाव, भारनियमन  व रात्रीचा वीजपुरवठा इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देता येत नाही.

रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे धोके उद्भवू शकतात. या पार्श्वभूमीवर, सौर कृषीपंप बसविणे खूप महत्वपूर्ण आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्याकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रावर आधारित किती अश्वशक्तीचा पंप दिला जाईल हे ठरते.

लाभार्थी निवडीचे निकष

शेततळे,विहीर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी किंवा नाला यांच्या शेजारील शेत, तसेच पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी

 ‘अटल सौर कृषी पंप’ योजनेचा टप्पा एक व दोन किंवा ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप’ योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेले परंतु मंजूर न झालेले अर्जदार यासाठी पात्र असतात.

शेतामध्ये पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात.

अडीच एकर शेतजमीन असेल तर तीन अश्वशक्तीचा पंप बसवता येतो.

  पाच एकर शेतजमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून पाच अश्वशक्तीचा सौर पंप

बसविता येतो.

पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असल्यास साडे सात अश्वशक्तीचा व त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून देय आहेत.

‘पंतप्रधान कुसुम’ योजनेची वैशिष्ट्ये

शेतकऱ्यांच्या जमीन धारण क्षमतेनुसार तीन, पाच व साडेसात अश्वशक्ती व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीचे सौर पंप उपलब्ध करून दिले जातात.

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांनी कृषी पंप किंमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के रक्कम यामध्ये भरणे गरजेचे असते.

Next
<strong>आर्थिक स्वावलंबन : काळाची गरज</strong>
February 13, 2023
Previous
पडीक जमिनीत फुलवली फळबाग
February 4, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to अनुदान घ्या – सौर कृषी पंप बसवा !  ?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !