सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • महाराष्ट्र/
  • बॉम्बे वायएमसीए वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार

बॉम्बे वायएमसीए वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार

by सह्याद्री मराठी वृत्त 25 April 2025 0 Comments
25Apr, 2025

बॉम्बे यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वायएमसीए) या प्रतिष्ठित संस्थेने १८७५ पासून समाजाच्या सक्षमीकरणासाठी, जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी तसेच सेवा, क्रीडा आणि सामाजिक विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये अविरतपणे कार्य केले आहे. आता ही संस्था आपल्या स्थापनेच्या १५० वर्षांचा महोत्सव साजरा करणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, संस्थेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५ रोजी नरिमन पॉइंट येथील एनसीपीएच्या जमशेद भाभा थिएटरमध्ये भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे.

या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर वायएमसीएच्या जागतिक अध्यक्षा सोहेला हायेक सन्माननीय अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. याशिवाय, जागतिक वायएमसीए चळवळीतील अनेक मान्यवर, राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्ती, संस्थेचे हितचिंतक आणि शुभेच्छुक या सोहळ्यात सहभागी होतील, अशी माहिती बॉम्बे वायएमसीएचे अध्यक्ष नोएल अमन्ना यांनी दिली.

भारतीय बास्केटबॉलच्या प्रगतीत वायएमसीएचे योगदान अनमोल आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. वायएमसीएचे संस्थापक जेम्स नॅस्मिथ यांनी अमेरिकेत या खेळाची निर्मिती केली आणि मुंबईतील संस्थेने या खेळाची ज्योत कायम राखली. कालांतराने, फुटबॉल, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स आणि नंतर जलतरण व बिलियर्ड्स यांसारख्या इतर क्रीडा प्रकारांना देखील संस्थेने प्रोत्साहन दिले.

Next
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान
April 25, 2025
Previous
उल्हासनगर स्थानकात पादचारी पुलाचे काम सुरू
April 25, 2025
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to बॉम्बे वायएमसीए वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !