मुंबईसह राज्यातील काही भागांना यलो अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार, वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी गडगडाटी वादळांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यलो अलर्ट लागू असलेले प्रमुख जिल्हे: कोकण व मुंबई परिसर: मुंबई, ठाणे, रायगड,…