सिंधुदुर्गात गोवर्धन गोशाळा कोकणचे उद्घाटन
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी आता समाजसेवेच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकले आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करंजे-साटमवाडी गावात ७० एकर जागेवर “गोवर्धन गोशाळा कोकण” स्थापन केली आहे, ज्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र…