संरक्षण उत्पादन कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द
भारतीय सैन्यासाठी दारूगोळा बनवणारी संरक्षण मंत्रालयाची मुख्य कंपनी, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) ने त्यांच्या सर्व युनिट्समधील कर्मचाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द केल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा आणि ऑपरेशनल निकड लक्षात घेऊन २ मे रोजी हा निर्णय घेण्यात आला. या निर्देशानंतर, संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील…