कोकणातील पाणी वळविण्याच्या कामाबाबत निर्देश
कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्प, पवना धरण पर्यटन सादरीकरण व पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागातील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे हस्तांतरित करणे, यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्यात…