‘झिम्मा २’ च्या चमूने साजरा केला महिला दिन
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ला जगभरातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच ‘झिम्मा २’ ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासूनच या चित्रपटात काय पहायला मिळणार, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, ‘झिम्मा २’च्या चमूने नुकताच जागतिक महिला दिन साजरा केला. यावेळी सुहास जोशी,…