बचतीसाठी डाक सेवेचा लाभ घेताना
एखाद्या पगारदार व्यक्तीसाठी आपल्या पगारातील काही रकमेची बचत करणे सर्वात मोठी गरज असते. यासाठी पहिले पाऊल म्हणजे बचत खाते उघडणे होय. बचतीसाठी अनेक जण डाकसेवेस (post office) प्राधान्य देतात. डाक सेवेच्या खात्यात बचत खाते उघडून आपली शिल्लक ठेवली जाते. हे बचत खाते ऑनलाइन किंवा ऑफलाइन,…