दूधव्यवसायातील तंत्रज्ञान
दूध उत्पादन आणि गुणवत्तावाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब फायदेशीर ठरतो. विशेषतः प्रक्रिया तंत्र, वितरण व्यवस्थापन, ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर येत्या काळात फायदेशीर ठरणार आहे. दूध उद्योग आणि पुरवठा यामध्ये ग्राहकांचा विश्वास मिळविणे महत्त्वाचे असते ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान संपूर्ण उत्पादन चक्रामध्ये दूध उद्योगातील अन्न आणि पशुधनातील…