मनमोहक मांडवा किहीम किनारे
‘मांडवा – किहीम’ हे मुंबईपासून अगदी नजीक असलेले मनमोहक समुद्रकिनारे आहेत. अलिबागपासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर हे आहेत. प्रवासाच्या दृष्टीने अतिशय सहजासहजी जाता येण्यासारखे हे समुद्रकिनारे स्वच्छ, सुंदर आणि नितळ आहेत. सागर किनाऱ्यालगत असलेले मांडवा हे गावसुध्दा नारळाच्या बागांमुळे खूपच सुंदर दिसते. गावापासून जवळच ‘किहीम’चा…