खुसखुशीत लुसलुशीत पुरणपोळी
साहित्य१ कप चणाडाळ स्वच्छ धुऊन कमीत कमी २ तास पाण्यात भिजवून ठेवावी. १ कप किसलेला गूळ,पाऊण कप मैदा,अर्धा कप गव्हाचे पीठ,अर्धा लहान चमचा हळद,पाव लहान चमचा मीठ,३-४ हिरव्या वेलच्या,१ छोटा जायफळाचा तुकडा,अर्धा लहान चमचा सुंठ पावडर,अर्धा लहान चमचा बडीशेप,शक्य असल्यास थोडे केशराचे धागे, तेल, तूप…