कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक
शेतकऱ्यांच्या स्वस्तात विक्री झालेल्या कांद्याला राज्य शासनाकडून येत्या २ दिवसात १५०० रुपये अनुदान जाहीर करावे, वाढीव कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात. येत्या दोन दिवसांत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यभरातील हजारो कांदा उत्पादक विधान भवनाला घेराव घालतील, असा इशारा महाराष्ट्र…