संत गाडगेबाबांचे अमरावतीतील शेणगाव
भारतातील महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा ही महान विभूती होऊन गेली. अमरावती जिल्हा ही त्यांची कर्मभूमी आहे. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ‘शेणगाव’ येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगरोजी जाणोरकर होते. त्यांच्या आईच्या माहेरी ‘मूर्तिजापूर’ तालुक्यातील ‘दापुरे’ येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच…