महाराष्ट्रातील एक आश्चर्य लोणार सरोवर
भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात असलेले ‘लोणार’ सरोवर पाहणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे. हे सरोवर म्हणजे एक भौगोलिक घटना आहे. या सरोवराची निर्मिती नैसर्गिक घटनेमुळे म्हणजेच उल्कापातामुळे झालेली आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ‘लोणार’ सरोवर प्रसिद्ध आहे. येथे बेसाॅल्ट खडक आढळतो. या सरोवराचे पाणी…