डांगी गाय वाचली
महाराष्ट्राच्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात ‘डांगी’ प्रजातीच्या गायी प्रसिद्ध आहेत. ही प्रजाती नाहीशी होण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना शास्त्रज्ञ, शेतकरी व स्थानिक संस्थांनी प्रयत्न केल्याने या गायींचे संवर्धन झाले आहे. ‘डांगी’ गायींच्या दुधामध्ये गोडव्याचे प्रमाण जास्त असते. ‘डांगी’ गायींच्या दुधापासून ‘खोया’ नावाचा पदार्थ बनविला जातो….