कुक्कुटपालनात सजगता आवश्यक
आपण कुक्कुटपालन व्यवसाय करीत असाल तर नुकसान होऊ नये याकरिता महत्त्वपूर्ण गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ऋतूमधील बदलानुसार हवामानात देखील बदल होतात. त्या अनुषंगाने हवामानाला अनुसरून कुक्कुटपालन व्यवस्थापनात बदल करावे लागतात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचे हवामान उष्ण प्रकारचे आहे. उन्हाळ्यात विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या…