भारत जगातील प्रथम क्रमांकाचा इलेक्ट्रिक वाहन निर्माता बनेल – नितीन गडकरी
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) : भारत लवकरच जगातील प्रथम क्रमांकाचा इलेक्ट्रिक वाहन निर्माता बनेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच व्यक्त केला. नितीन गडकरी म्हणाले की, भारत योग्य वेळेत सर्वोच्च इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादन केंद्र बनेल. अमेझॉन च्या…