विविध सदरांसाठी अनुभवी पत्रकार, छायाचित्रकार, लेखक, पटकथाकार, निवेदक व सादरकर्ते हवे आहेत
इच्छुकांनी मुख्य संपादक, यांच्याशी कार्यालयीन वेळेत दूरध्वनीवर संपर्क साधावा.
इच्छुकांनी मुख्य संपादक, यांच्याशी कार्यालयीन वेळेत दूरध्वनीवर संपर्क साधावा.
विविध घटना, माहिती आणि संगीतावर आधारीत कार्यक्रम
अध्यात्मीक, राशी भविष्य, विविध विधी, देवकार्ये व उपचार, संकटे व त्यावरील उपाय, पत्रिका यावरील माहिती व मार्गदर्शन
मराठी गीत, संगीत, त्याची निर्मिती यांची माहिती
समाजात पाय ओढणाऱ्यांचे आणि खच्चीकरण करणाऱ्यांची काही कमी नसते. रिक्षाचालकाचा मुलगा पुढे चालून रिक्षाच चालवणार. या शब्दात अनेकदा आजूबाजूचे लोक गोविंदला हिणवायचे. परंत, वडील नारायण यांनी नेहमीच गोविंदला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. अशा टोमण्यांमुळे गोविंद जराही निराश झाला नाही. उलट त्याचा निर्धार आणखी पक्का होत गेला….
‘मुस्लिम समाजात मुलींना शिक्षण घेऊन स्वतंत्र होणं तसं असामान्यच. परंतु, माझे वडील वेगळे होते आणि त्यांच्या दृष्टीने शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. मलाही राष्ट्र उभारणीच्या कार्यात खारीचा वाटा उचलायचा होता आणि एक प्रशासकीय अधिकारी (आयएएस) होऊन मी सकारात्मक योगदान देऊ शकते’, हे शब्द आहेत २९ वर्षीय…
ज्या कामावर आपले प्रेम आहे ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक व्यावसायिक युगातही घट्ट पाय रोवून उभे राहणे शक्य होते, हे बंगळुरूच्या रमेश बाबूने आपल्या जीवनप्रवासातून दाखवून दिले आहे. व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये आव्हानं ही येणारच. मात्र, आव्हानाचे संधीत रुपांतर करून त्याचा धैयाने…
सन १९८९ पर्यंत पाच रुपये रोजाने मोलमजुरी करणाऱ्या आणि आज सीईओ असलेल्या ज्योती रेड्डी यांचा यशोशिखरापर्यंतचा प्रवास करणारा आहे. अमेरिकेतील कीज सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीच्या थक्क करणारा तर आहेच, परंतु हे शब्द तंतोतंत खरे ‘एव्हरी सक्सेसफुल स्टोरी हॅज अ पेनफूल बिगिनिंग ॲण्ड एव्हरी पेनफूल बिगिनिंग…
आयुष्याने दिलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केले. समोर अडचणीही बऱ्याच आल्या, पण कुणीही त्यांना रोखू शकलं नाही. प्रतिकूल परिस्थितीतही पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी केवळ स्वतःचच नाही, तर आपल्यासोबत अनेकांचं आयुष्य उजळून टाकलं आहे. आपल्याकडे मुबलक शेती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परिस्थती सुधारावी असं वाटत असेल,…
आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवरील लोकांच्या आवडती रेडिओ जॉकी म्हणजे रश्मी वारंग… गेली १४ वर्षं रश्मी आकाशवाणीवर कार्यरत आहेत. मात्र फक्त रेडिओ जॉकी इतकंच त्यांचं कर्तृत्व नाही. सूत्रसंचालन, निवेदन, पत्रकारिता, अध्यापन, भाषांतरकार, रेडिओ प्रमोशन अशी चौफेर मुशाफिरी त्यांनी केली आहे. आकाशवाणी हे प्रसारमाध्यमांमधलं एक प्रभावी माध्यम….
सह्याद्री मराठी वाहिनी
Typically replies within minutes
Any questions related to सह्याद्री मराठी वृत्त?
🟢 Online | Privacy policy
व्हॉट्स अप संदेश पाठवा !