दोन इमारतींना जोडणारा फूट पाथ !
आपल्या देशात फूटपाथ अर्थातच पादचारी मार्ग जागोजागी दिसत असले तरी त्याचा वापर पायी चालणाऱ्यांसाठी न होता इतर लोकच करतात. फूटपाथ कींवा पादचारी मार्ग म्हणजे नेमके काय आणि त्याचा कसा वापर करायचा असतो हे जगातील इतर देशांकडून शिकण्यासारखे आहे. आता हेच बघाना. आधुनिक तंत्रज्ञानांत भरारी घेणाऱ्या…