फिलीपिन्समध्ये तीव्र भूकंपाचे धक्के
पाकिस्तान, चीन आणि तुर्कीनंतर आता फिलीपिन्समध्येही तीव्र भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. युरोपियन-भूमध्य भूगर्भीय केंद्राच्या मते, फिलीपिन्समधील काबांकलन शहरापासून ७८ किलोमीटर पश्चिमेला एक तीव्र भूकंप झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:३३…