भारत अफगाणिस्तानमध्ये मैत्रीचा हात
अफगाणिस्तानातील सत्तापालटानंतर तिथे तालिबान सरकार राज्य करत आहे. तालिबान सरकार देशात गुंतवणूक वाढवण्यासाठी जागतिक नेत्यांना आमंत्रित करत आहे. दरम्यान, भारताचे अफगाणिस्तान प्रकरणांचे तज्ज्ञ आनंद प्रकाश यांनी काबूलमध्ये तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये राजकीय आणि व्यावसायिक मुद्द्यांवर…