जर्मनीचे चान्सलर दक्षिण कोरियात दाखल
जपानमधील हिरोशिमा येथे झालेल्या ‘जी-7’ शिखर परिषदेनंतर जर्मनीच्या चान्सलरचे रविवारी दक्षिण कोरियाच्या राजधानीत आगमन झाले. द्विपक्षीय चर्चेसाठी जर्मनीच्या चान्सलरने दक्षिण कोरियाला भेट देण्याची ३० वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यावेळी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्ट्झ यांनी उत्तर कोरियाने यापुढे अण्वस्त्र क्षेपणास्त्राच्या चाचण्या न करण्याचे आवाहन केले…