नवीन संसद भवनाचे लवकरच उद्घाटन
नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून या महिन्याच्या अखेरीस म्हणजे २६ मे रोजी या नवीन वास्तूचे औपचारिक उद्घाटन होणे अपेक्षित आहे. वास्तविक, या दिवसाचा पंतप्रधान मोदींशी विशेष संबंध आहे. सन 2014 साली मोदींनी यादिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. हा दिवस संस्मरणीय बनविण्यासाठी ते २६…