नागपूर परिषदेत कामगारांच्या विषयांवर चर्चा
‘जी २०’ अंतर्गत भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ क्षेत्रातर्फे शुक्रवारी नागपूरमध्ये एकदिवसीय कामगार परिषद घेण्यात आली. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दीपिका कच्छल, तसेच भारतीय मजदूर संघाचे महासचिव रवींद्र हिमटे सन्माननीय अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. ‘ई श्रम’ पोर्टलच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील जवळपास २८ कोटी कामगारांची…