दहावी बारावीचा निकाल लवकर लागण्याची शक्यता
बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून बोर्डाने या महितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दहावी आणि बारावीचा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, mahahsscboard.in…