मणिपूरमध्ये कुलदीप सिंग यांची नियुक्ती
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, मणिपूर सरकारने सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आणि माजी केंद्रीय राखीव पोलीस दल प्रमुख कुलदीप सिंग यांची सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप सिंग मणिपूरची राजधानी इंफाळला पोहोचले आहेत. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिस्थिती…