एसटी महामंडळाचे सदिच्छादूत मकरंद अनासपुरे
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाचे सदिच्छादूत म्हणून मराठी – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सन २००३ साली ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी मकरंद अनासपुरे यांची निवड करण्यात…