दिल्लीत इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या जाणार
दिल्लीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आणि पर्यावरणाला दिलासा देण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. मंगळवार (२२ एप्रिल) पासून राजधानीतील गाजीपूर डेपोमधून ७६ नवीन इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावतील. या नवीन सेवेला ‘DEVI’ (दिल्ली इलेक्ट्रिक व्हेईकल इंटरचेंज) असे नाव देण्यात आले आहे….