कोलंबोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (४ एप्रिल) संध्याकाळी श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर कोलंबो येथे पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ, आरोग्य मंत्री नलिंदा जयतिसा आणि मत्स्यव्यवसाय मंत्री रामलिंगम चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या भेटीचा उद्देश एकूणच द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचे मार्ग शोधणे…