भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय मशीन विकसित
भारताने पहिले स्वदेशी एमआरआय मशीन विकसित केले आहे. एम्स-दिल्लीने सांगितले की, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत, स्वदेशी विकसित एमआरआय स्कॅनर क्लिनिकल चाचण्यांसाठी स्थापित केले जाईल. या उपक्रमाचे उद्दिष्ट एमआरआय स्कॅनिंगचा खर्च आणि आयात केलेल्या मशीनवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी करणे आहे. यासोबतच, आमचे उद्दिष्ट सामान्य लोकांपर्यंत त्याची उपलब्धता…