न्यायालयीन सेवेबाबत महत्वपूर्ण निर्णय
न्यायालयीन सेवेसाठी पात्र होण्याकरिता उमेदवाराला किमान तीन वर्षांचा वकिलीचा सराव आवश्यक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए. जी. मसिह आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानने हा निर्णय दिला. दिवाणी न्यायाधीश – कनिष्ठ विभाग परीक्षेला बसण्यासाठी किमान तीन वर्षांचा वकिलीचा…